ग्लोइंग स्किन प्रत्येकाला हवी असते, त्यासाठी पार्लरमध्ये ट्रीटमेंटही घेतली जाते
Picture Credit: Social media
नितळ आणि सुंदर त्वचेसाठी मार्केटमधील प्रॉडक्ट स्किनला नुकसान पोहोचवतात.
चेहऱ्यावरील जास्तीचे केस काढण्यासाठी अनेकजण ब्लीचचा वापर करतात
मात्र, चुकूनही ब्लीचचा वापर चेहऱ्यासाठी करू नका, स्किन डॅमेज होते
ब्लीचमुळे चेहऱ्यावर खाज आणि इंफेक्शन होऊ शकते, स्किन ड्राय होते
जर तुमची स्किन सेंसेटिव्ह असेल तर ब्लीचमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात
चेहऱ्यावरील जास्तीचे केस काढण्यासाठी होममेड ब्लीच वापरा
दही, बटाटा, लिंबू, मुलतानी माती, मध, गुलाबपाणी, कच्च दूध मिक्स करा, पेस्ट लावा