12 राशींसाठी कसा असेल 25 मे 2025 चा दिवस

Horoscope

24 May, 2025

Editor: Shilpa Apte

नवीन भागीदारी टाळा. गुंतवणूक विचारपूर्वक करा,

मेष 

Picture Credit: Artist

आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कामाचा ताण वाढेल

वृषभ

नोकरीत प्रमोशनची शक्यता, खर्चावर नियंत्रण ठेवा, घरासाठी खर्च होईल

मिथुन

आर्थिकदृष्ट्या स्थिरता राहील आणि गुंतवणुकीची नवीन संधी

कर्क

आर्थिकदृष्ट्या वेळ थोडी तणावपूर्ण आहे, जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळेल

सिंह

निर्णय विचारपूर्वक घ्या,  आर्थिक स्थिती सांभाळण्यासाठी खर्चावर नियंत्रण

कन्या

निर्णय विचारपूर्वक घ्या,  आर्थिक स्थिती सांभाळण्यासाठी खर्चावर नियंत्रण

तूळ 

आर्थिक स्थितीत सुधारेल, फायदा मिळण्याची शक्यता

वृश्चिक

उत्पन्नात वाढ होण्यासोबतच खर्चातसुद्धा वाढ होते 

धनु

खर्चावर नियंत्रण ठेवा, बजेट बिघडू शकतं, आर्थिक खर्च होण्याची शक्यता 

मकर 

कामाच्या ठिकाणी मानसन्मान आणि सहकार्य मिळेल.

कुंभ

जुनी अपूर्ण कामे पूर्ण करण्यात यशस्वी होणार आहात.

मीन