मेष ते मीन राशींसाठी कसा असेल 26 ऑगस्टचा दिवस

Horoscope

26 August, 2025

Auther: शिल्पा आपटे

जो बदल होईल तो सकारात्मक असेल. काम करताना सावधगिरी बाळगा

मेष 

Picture Credit: Artist

यामुळे कामे पटापट मार्गी लागतील. घरात समाधानाचे वातावरण असेल

वृषभ

काही कारणामुळे ताणतणाव वाढेल. पत्नीच्या आरोग्याबद्दल चिंता

मिथुन

घरात उत्साहाचे वातावरण असेल, कामात फोकस करा, 

कर्क

भागिदारीत काम सुरू असेल तर ते पूर्ण होईल, आध्यात्मिक सहभाग

सिंह

ऑफिसमध्ये सहकाऱ्यांच्या मदतीने तुम्ही प्रकल्प पूर्ण करू शकता

कन्या

जोडीदाराचे सहकार्य आणि सहवास लाभणार आहे, क्रिएटिव्ह कामात यश

तूळ 

बोलण्यावर संयम ठेवा नाहीतर वादविवाद वाढतील, प्रत्येक कामात यश

वृश्चिक

कोर्टकचेरीच्या चकरा माराव्या लागतील पण अखेरीस विजय तुमचात होईल

धनु

कौटुंबिक जबाबदारी पूर्ण होईल. प्रवासाचा योग आहे 

मकर 

तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आहे त्यासाठी सखोल अभ्यास

कुंभ

वेळेनुसार कामाचे नियोजन करा तुमचा ताणतणाव कमी होईल

मीन