वैवाहिक जीवन आनंदी राहील. विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा ताण कमी होईल.
Picture Credit: Artist
रखडलेले काम पूर्ण होईल, कुटुंबासोबत वेळ घालवाल.
खर्चावर नियंत्रण ठेवा, मौल्यवान वस्तू खरेदी करताना कागदपत्र तपासा
प्रत्येक कामात विजय, समृद्धी आणि यश मिळेल, कुटुंबाला वेळ द्याल
सांसारिक सुख, मान-सन्मान आणि नशिबाची साथ मिळेल.
कामाचा ताण वाढेल. घरातील समस्या आपोआप सुटतील.
कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. मतभेद होण्याची शक्यता
एखाद्या महत्वाच्या व्यक्तीशी तुमची मैत्री होऊ शकते. अभ्यासाकडे लक्ष द्या
विरोधक पराभूत होतील. तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी राहील.
नोकरीच्या शोधात असलेल्यांना यश मिळेल, प्रवास फायदेशीर ठरेल
आर्थिक स्थिती सुधारेल. लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे.
जोडीदाराचा सहवास लाभेल, धावपळ होईल, थकवा जाणवेल