मेष ते मीन राशींसाठी कसा असेल 26 जून 2025 चा दिवस

Horoscope

25 June,  2025

Auther: शिल्पा आपटे

करिअरमध्ये प्रगती, प्रमोशनचा मार्ग मोकळा, गुंतवणुक करताना काळजी घ्या

मेष 

Picture Credit: Artist

नवीन प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता, अचानक येणाऱ्या खर्चांसाठी तयार रहा

वृषभ

बचत करण्यात थोडी अडचण येऊ शकते. नोकरीत कामाचा ताण वाढेल

मिथुन

करिअरमध्ये तुम्हाला सर्वोत्तम यश मिळेल, अडकलेले पेमेंट परत मिळण्याची शक्यता

कर्क

तुम्हाला आर्थिक मदत नक्की मिळेल, अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.

सिंह

व्यवसायात लाभाची शक्यता आहे, काही अनपेक्षित बदल होऊ शकतात

कन्या

नोकरीत वेतनवाढीची किंवा प्रमोशनची चर्चा होईल, अडकलेले पैसे मिळू शकतात

तूळ 

नोकरीत बोनस मिळू शकतो, वाणीवर संयम ठेवणे महत्त्वाचे आहे

वृश्चिक

आर्थिक सहकार्य मिळण्याची शक्यता आहे, भागीदारीत केलेल्या योजना लाभदायक

धनु

दीर्घकालीन गुंतवणूक केली असेल तर लाभाची शक्यता, शुभ कार्यावर खर्च करणार

मकर 

औषधांवर खर्च होवू शकतो, तुमची मेहनत फळाला येईल, जास्त खर्च होणार 

कुंभ

गुरुची शुभ दृष्टी असल्यामुळे धनलाभाची संधी, आर्थिकदृष्ट्याही स्थिती मजबूत 

मीन