घरात धनाची कमतरता भासू नये, सुख-समृद्धीसाठी वास्तू शास्त्रात उपाय आहेत
Picture Credit: Pinterest
6 अंक शुक्राचं प्रतीक आहे, त्यामुळे हे उपाय करण्यास हरकत नाही
6 चांदीची नाणी, नसल्यास साधी 6 नाणी घ्यावीत
एका ताटात तांदूळ घ्यावे, त्यावर ही 6 चांदीची नाणी पसरवून ठेवावी
आता ही सहा नाणी आणि तांदूळ एका कापडाच्या बटव्यामध्ये बांधावी
या बटव्याचा रंग पिवळा, निळा, लाल किंवा गुलाबी असावा, सकारात्मक ऊर्जेचा स्त्रोत
ही पोटली घरातील तिजोरीत ठेवावी, किंवा पर्स आणि बॅगेतही ठेवू शकता
हा उपाय शुक्रवारी करावा, शुक्रवार हा शुक्र ग्रहाचा मानला जातो.
हा बटवा फाटल्यास, खराब झाल्यास किंवा जुना झाल्यास शुक्रवारी नदीत विसर्जित करा, नवा बनवा