मेष ते मीन राशींसाठी कसा असेल 27 जून 2025 चा दिवस

Horoscope

25 June,  2025

Auther: शिल्पा आपटे

नवीन नोकरीचा निर्णय घेऊ नका, जुनी दुखणी डोकं वर काढतील

मेष 

Picture Credit: Artist

परिस्थितीचा मनावर ताण घेऊ नका, लोकांच्या मागण्यांचा त्रास होईल

वृषभ

गुप्त शत्रू त्रास देतील, देवावर श्रद्धा ठेवावी, मेहनतीने कामे पूर्ण करा

मिथुन

नोकरी धंद्यात कोणतीही गोष्ट व्यवहाराच्या दृष्टिकोनातून तपासून घ्या

कर्क

सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पुढे आणणारे ग्रहमान, प्रसिद्धीसाठी जीवाचे रान

सिंह

 पैशाच्या बाबतीत कोणतेही निर्णय घाईघाईने घेऊ नये , कठीण शब्द काढू नये

कन्या

मुलांकडे दुर्लक्ष होत नाही ना याची काळजी घ्या. 

तूळ 

दुसऱ्यांचा सुखाचा जास्त विचार कराल, घरातील व्यक्तींसाठी खर्च करावा लागेल

वृश्चिक

कला क्षेत्रात भरारी घ्याल, नाविन्याची झलक तुमच्या कामातून दिसेल

धनु

 स्वतःला व्यक्त करताना प्रयत्नांना चिकाटीची जोड आवश्यक ठरेल 

मकर 

आपल्याला नक्की काय मिळवायचे हे तुम्हाला चांगलं समजेल    

कुंभ

सकारात्मक विचार करा आणि त्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करा म्हणजे यश तुमचं आहे

मीन