आर्थिक सहकार्य मिळायला हवे ते न मिळाल्यामुळे थोडे नाराज व्हाल,
Picture Credit: Artist
एखाद्या निर्णयाला कुटुंबीयांचा विरोध होऊ शकतो,
अहंकार दुखावला गेल्यास, अत्यंत अस्वस्थ व्हाल स्वप्नांची पूर्ती होईल
दिलदारपणा लोकांना मोहवून टाकेल, परंतु हम करे सो कायदा हा स्वभाव ठेवू नका
थोडा आर्थिक त्रास होईल कुटुंबामध्ये जोडीदाराचे वर्चस्व सहन करावे लागेल
खिशात पैसे खुळखुळल्यामुळे खरेदी करण्याचा मोह होईल, यशाकडे वाटचाल चालू राहील
लोकांची मने जिंकाल, महिला आवेशात कामाला लागतील
सहकार्य कराल आणि त्याचा आनंद घ्याल आर्थिक स्थिती चांगली
हव्यासापोटी बराच अनावश्यक पैसा खर्च कराल
घरातील वातावरण आनंदी उत्साही राहील स्वतः काम कराल.
आज खेळीमेळीचे वातावरण राहील कामेही पूर्ण होतील
घरात बदल कराल, डोळ्यांच्या विकारापासून सावधानता बाळगा.