मेष ते मीन राशींसाठी कसा असेल 28 ऑगस्टचा दिवस

Horoscope

27 August, 2025

Auther: शिल्पा आपटे

कला लोकांपर्यंत पोहोचावी, याचा आटोकाट प्रयत्न कराल

मेष 

Picture Credit: Artist

आत्तापर्यंत घेतलेल्या कष्टाचे चीज होईल, तुमच्याकडून जोडीदाराला फायदा

वृषभ

नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी मानसिक त्रास होणाऱ्या घटना घडण्याचा संभव

मिथुन

मुलांची, जोडीदाराची मते तुम्हाला न पटल्यामुळे थोडे तणावाचे वातावरण

कर्क

स्पर्धेत असणाऱ्या समव्यावसायिकांचा थोडा त्रास जाणवेल

सिंह

मानसिक अस्थिरता जाणवेल, आयत्या वेळेच्या खर्चा करता तरतूद करून ठेवावी लागेल

कन्या

जोडीदाराच्या आर्थिक सहकार्यामुळे बऱ्याच गोष्टी सुसह्य होतील

तूळ 

आर्थिक बाबतीत विस्कटलेली घडी चांगली बसेल,

वृश्चिक

स्पर्धकावर मात करण्याची अचानक संधी चालून येईल

धनु

 प्रयत्नाच्या प्रमाणात यश मिळणार असल्यामुळे जास्त कष्ट कराल

मकर 

प्रवासाचे योग येतील, इतरांकडून काम करून घ्याल

कुंभ

आधुनिक राहण्याची आवड निर्माण होईल, स्वतःकडे जास्त लक्ष द्याल

मीन