मेष ते मीन राशींसाठी कसा असेल 28 नोव्हेंबरचा दिवस

Horoscope

27 November, 2025

Auther: शिल्पा आपटे

सरकारकडून तुम्हाला मान सन्मान मिळेल. समाजात तुम्ही चांगल्या कामासाठी खर्च

मेष 

Picture Credit: Artist

हाती घेतलेली सगळी कामे यशस्वी होणार आहेत. कायदेशीर वादविवाद सुरु असतील तर त्यात यश मिळेल.

वृषभ

ऑफिसच्या कामात वरिष्ठांची साथ मिळेल. नवीन योजना मनात येतील

मिथुन

ऑफिसमध्ये तुमच्या विचारांना खूप महत्त्व दिले जाईल आणि त्यानुसार काम होईल.

कर्क

ऑफिसमध्ये वरिष्ठ तुमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा सतर्क राहा.

सिंह

नशिबावर विश्वास ठेवा आणि आत्मविश्वाने कामाला लागा

कन्या

नवीन प्रोजेक्टवर काम सुरू होऊ शकते. नियोजन आणि फोकस कामात महत्त्वाचा

तूळ 

प्रत्येक कामात मेहनत आहे पण त्याचे उत्तम फळ मिळेल. नोकरी किंवा व्यवसायात काही नवीन करण्याचा प्रयत्न

वृश्चिक

प्रत्येक काम करताना सावध राहा. व्यवसायात थोडी जोखीम घेण्याचा प्रयत्न करा, फायदा

धनु

मुलांच्या संदर्भात काही ठोस निर्णय घ्यावा लागेल.

मकर 

जंक फूड खाणे बंद करा आणि सकस आहार घ्या. व्यवसायाच्या बाबतीत दिवस चांगला

कुंभ

कोणतीही समस्या असेल त्याला धैर्याने सामोरे जा तसेच बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

मीन