मेष ते मीन राशींसाठी कसा असेल 28 ऑक्टोबरचा दिवस

Horoscope

27 October, 2025

Auther: शिल्पा आपटे

आर्थिक बाबतीत धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. उत्पन्नाच्या स्रोतांकडे अधिक लक्ष द्यावे

मेष 

Picture Credit: Artist

कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे लागेल. कामाच्या ठिकाणी अनावश्यक धावपळ होईल.

वृषभ

रागावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी सामान्य चढ-उतार होतील.

मिथुन

अपेक्षित स्थान मिळेल. नोकरीत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जवळीक वाढेल.

कर्क

नोकरी शोधत असलेल्या लोकांना नोकरीशी संबंधित चांगली बातमी मिळेल.

सिंह

महत्त्वाच्या कामाची जबाबदारी स्वतः घ्या. बोलण्याची विशेष काळजी घ्या.

कन्या

नोकरीच्या ठिकाणी नवीन मित्र बनतील.  तांत्रिक कामात विशेष यश मिळेल.

तूळ 

आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. अति भावनेने कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका

वृश्चिक

कामाच्या ठिकाणी पैसे वाचवण्याकडे अधिक लक्ष द्या. अनावश्यक खर्च वाढू शकतो.

धनु

आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. पैशाचा सदुपयोग करा.

मकर 

आर्थिक क्षेत्रात अपेक्षित नफा मिळाल्याने मन प्रसन्न ,नोकरीच्या ठिकाणी लाभाची शक्यता

कुंभ

घरगुती जीवनात, एखाद्याची दिशाभूल होऊ शकते आणि मतभेद आणि हिंसाचार

मीन