पचनक्रिया आणि डोळे यांचे आजार डोके वर काढतील तसेच खर्चात वाढ होईल.
Picture Credit: Artist
उत्पन्नाचे नवे मार्ग खुले झालेले आहेत, त्याचा लाभ घ्या
एखाद्या शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याचा योग
अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. बँक बॅलन्समध्ये वाढ
तब्येतीची काळजी घ्या आणि जंक फूड खाणे कमी करा
कायदेशीर वाद किंवा खटला सुरु असेल तर त्यावर तोडगा सापडणार
दूरच्या प्रवासाच्या योजना आखणार असून प्रवासात यश
व्यावसायिक करार तुमच्या बाजूने होईल, मोठे प्रोजेक्ट मिळेल
काही खास लोकांच्या भेटी होतील त्यामुळे भविष्यात मोठा फायदा आहे.
कौटुंबिक आणि आर्थिक बाबींमध्ये यश मिळेल
निराशाजनक बातमीमुळे तुम्हाला अचानक प्रवास करावा लागू शकतो,
वैवाहिक जीवनातील दीर्घकाळापासूनचा सुरु असणारा वाद कमी होईल.