चंद्राचा वृषभ राशीत प्रवेश, 12 राशींवर काय परिणाम होणार?

Written By: Shilpa Apte

Source: artist

नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी करिअरला महत्त्व द्यावे,आरोग्य चांगले राहील

मेष 

मानसिक तणाव टाळण्याचा प्रयत्न करा, बोलण्यावर नियंत्रण ठेवा, आरोग्य उत्तम राहील

वृषभ

अडकलेली कामे मार्गी लागतील, लाँग ड्राइव्हला जाण्याचा योग आहे

मिथुन 

 रिअल इस्टेट, बँकिंगमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचं ठरेल, विद्यार्थी यशस्वी होतील

कर्क

योग्य दिशेने काम करा, एकाग्रतेसाठी योग आणि ध्यानाचा अवलंब करावा

सिंह 

आत्मविश्वास आणि वेळेचे व्यवस्थापन ही सकारात्मक ऊर्जा तुम्हाला यशस्वी करेल

कन्या 

हित शत्रूंपासून सावधान राहा, आरोग्याची काळजी घ्या, नवे कार्य हाती घेतल्यास यश मिळेल

तूळ

उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल, मान-सन्मान वाढेल, सत्कार होण्याची शक्यता आहे

वृश्चिक 

शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. व्यवसायात लाभ होईल, कुटुंबात आनंदी वातावरण असेल

धनु

नशिबाची साथ न मिळाल्यानं नैराश्य येण्याची शक्यता. प्रतिस्पर्ध्यांशी वाद-विवाद टाळावेत

मकर 

 सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता आहे, विद्यार्थ्यांना यश मिळेल

कुंभ

कामाचं यश आपलं मन आनंदी करेल, महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दिवस अनुकूल आहे

मीन