मेष ते मीन राशींसाठी कसा असेल 29 ऑगस्टचा दिवस

Horoscope

28 August, 2025

Auther: शिल्पा आपटे

 प्रत्येक कामात तुम्हाला नशिबाची उत्तम साथ मिळेल, मनाप्रमाणे घटना घडणार 

मेष 

Picture Credit: Artist

तब्येतीची काळजी घ्या, खास करून तुमचे खाणे पिणे याकडे लक्ष द्या.

वृषभ

तब्येत आणि आर्थिक बाबतीत खास लक्ष द्या, कामात फोकस ठेवा

मिथुन

मनावरील ताण थोडा कमी होणार आहे. ऑफिसमध्ये वातावरण ठिक असेल.

कर्क

 आध्यात्मिक कामात सहभाग घेणार आहात. दानधर्म देखील करणार 

सिंह

आर्थिक बाबतीत नशिबाची उत्तम साथ आहे, कुटुंबातील वादावर तोडगा निघेल.

कन्या

 घर आणि ऑफिस यामध्ये अंतर ठेवा, खूप कामे एकत्र घेवू नका, गोंधळ होवू शकतो.

तूळ 

ऑफिस आणि घरी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तब्येतीची काळजी घ्या. 

वृश्चिक

मूडमध्ये चढउताराची शक्यता आहे. संपत्ती वाढ होणार आहे, गुंतवणूकीचा विचार

धनु

 सगळीकडे काळोख दिसेल, पण नवी पहाट तुमच्यासाठी होणार आहे

मकर 

 कामाच्या क्षेत्रात अचानक काही बदल होतील पण ते बदल सकारात्मक असतील

कुंभ

व्यक्तीगत संबंधांमध्ये काही वाद निर्माण होऊ शकतात, सकारात्मक राहा

मीन