तरुण व्यक्तींची पुढारलेली मते न पटल्यामुळे ताण-तणाव निर्माण होतील
Picture Credit: Artist
हातात तोंडाशी आलेला घास दूर गेल्यामुळे जरा मानसिक त्रास होईल
या कामात सरकारी धोरणांमुळे अडथळे असतील तर ते पार करण्यास बराच वेळ जाईल
नोकरीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जुळवून घ्यावे लागेल, महिलांची कामे रेंगाळतील
मुक्त शत्रूंचा त्रास नोकरी व्यवसायात झाल्यामुळे मानसिक त्रास होईल
जुने दुखणे डोके वर काढतील आणि नवीन उद्भवलेल्या दुखण्यांकडे लक्ष द्या
अचानक धनलाभाच्या दृष्टीने चांगली फळे मिळतील, वाहनं जपून चालवा
ग्रहांची सात उत्तम मिळेल, धंदा वाढण्याच्या दृष्टीने त्याचा उपयोग होईल
उत्तम दिवस, वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून घेतले तर ताण कमी होतील
मकर राशीच्या लोकांनो शक्यतो कोणालाही जामीन राहू नये
कामगार वर्ग आणि साधनसामग्री यांची जुळवा जुळव करावी लागेल
कुटुंबातील लोकांचा असहकार मानसिक अस्वस्थता वाढवणारा