मेष ते मीन राशींसाठी कसा असेल 29 सप्टेंबरचा दिवस

Horoscope

28 September, 2025

Auther: शिल्पा आपटे

नोकरी आणि व्यवसायातील बदल सकारात्मक, आर्थिक स्थिती ठीक

मेष 

Picture Credit: Artist

हुशारी आणि कर्तृत्व सिद्ध करायची संधी मिळेल

वृषभ

 वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. कामे पटापट मार्गी लागतील

मिथुन

घाईघाईने आणि भावनिक होऊन निर्णय घेऊ नका, आर्थिक स्थिती स्ट्राँग

कर्क

 दगदग असल्यामुळे तब्येतीवर परिणाम होवू शकतो. विशेष नियंत्रण ठेवा.

सिंह

 प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तर तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा

कन्या

नवीन मार्ग खुले होतील, तुम्ही या संधीचा लाभ घ्या. 

तूळ 

संपत्ती, सन्मान आणि कीर्ती वाढणार आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील.

वृश्चिक

व्यावसायिक उन्नतीमुळे तुमचा आत्मविश्वास द्विगुणित होईल.

धनु

ऑफिसमध्ये वातावरण चांगले असेल. मिटींगमध्ये तुमच्या शब्दाला वजन मिळेल. 

मकर 

व्यवसायात यश आहे फक्त कामात फोकस ठेवा. दानधर्म करणार आहात

कुंभ

कामाच्या ठिकाणी वातावरण सकारात्मक असेल. आर्थिक स्थिती ठीक राहील

मीन