मेष ते मीन राशींसाठी कसा असेल 3 जून 2025 चा दिवस

Horoscope

3 June,  2025

Editor: Shilpa Apte

आर्थिक स्थिती ठीक आहे, रात्री जोडीदाराची तब्येत बिघडल्यामुळे धावपळ होईल

मेष 

Picture Credit: Artist

करिअर संदर्भात चांगली बातमी मिळणार आहे, नशिबाची साथ मिळेल, कामाचा अति ताण येणार

वृषभ

व्यवसायात नियोजनाकडे कटाक्षाने लक्ष द्या, कामं पटापट मार्गी लागतील, वाहन चालवताना काळजी घ्या

मिथुन

आर्थिक स्थिती मजबूत, घाईघाईने आणि भावनिकतेत घेतलेला निर्णय पुढे पश्चातापाचे कारण 

कर्क

थोडी दगदग असल्यामुळे तब्येतीवर परिणाम होवू शकतो, खाण्यापिण्यावर विशेष नियंत्रण ठेवा

सिंह

 तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा, क्रिएटीव्ह कामात तुम्हाला उत्तम यश मिळेल

कन्या

जोडीदाराचे सहकार्य प्रत्येक कामात असेल, हुशारीने आणि बोलण्याने तुम्हाला कामात उत्तम यश मिळेल

तूळ 

बोलण्यावर संयम ठेवा अन्यथा जे काही काम केलंय ते वाया जाईल. मानसिक समाधान मिळेल

वृश्चिक

दुर्लक्ष किंवा निष्काळजीपणा यामुळे पैसे अडकू शकतात, नातेवाईकांमुळे ताण वाढेल

धनु

आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत असेल, कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण होतील

मकर 

 पेपरवर्क व्यवस्थित करा त्यामुळे अनेक कामे मार्गी लागतील, समस्या दूर होतील

कुंभ

विद्यार्थ्यांचा मानसिक,बौद्धिक ताण कमी होईल, स्वतःसाठी वेळ काढा, ताणतणाव कमी होईल

मीन