आज अक्षय्य तृतीया, 12 राशींपैकी कोणाला फळणार जाणून घ्या

Written By: Shilpa Apte

Source: artist

व्यवसायात नवीन संधी मिळण्याचे योग, तणाव टाळण्याचा प्रयत्न करा, जोडीदाराचे सहकार्य

मेष 

समाधान आणि शांततेचा दिवस आहे, रागावर नियंत्रण ठेवा, जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रीत करा

वृषभ

मौल्यवान वस्तू चोरी होण्याची शक्यता आहे, प्रेम जीवन चांगले राहील पण वाद होऊ शकतात

मिथुन 

व्यवसायात रखडलेली कामं पूर्ण होतील, करिअरमध्ये सुखद बदल होऊ शकतो.

कर्क

समजुतदार स्वभाव आणि लाघवी बोलण्यामुळे लोकं तुमचे कौतुक करतील.

सिंह 

शुभ कार्यासाठी खर्च करणार आहात तसेच दानधर्म करणार, विद्यार्थांना यश मिळेल

कन्या 

एखादी मोठी आर्थिक समस्या आज सुटणार आहे. घरातील सदस्यांचा आनंद वाढणार

तूळ

 तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे. विद्यार्थी यशस्वी होतील. मुलांच्या यशामुळे प्रसन्न राहाल.

वृश्चिक 

 विद्यार्थ्यांनी अभ्यास अधिक चांगला करावा. कुटुंबाबद्दल थोडी काळजी वाटेल

धनु

कोणत्याही वाद-विवादात पडू नका. पाहुणे येण्याची शक्यता आहे.

मकर 

नवीन व्यावसायिक करारांसाठी योग्य वेळी योग्य निर्णय घ्या, घरातल्या सदस्यांसोबत वाद होऊ शकतो

कुंभ

प्रवासात सावधगिरी बाळगा, व्यवसायात नवीन प्रोजेक्ट मिळवण्यात यश येईल

मीन