काही हेल्दी कुकिंग आयडियाज वापरून हेल्दी राहू शकता

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest

कमी तापमानात सर्व साहित्य एकत्र करून शिजवल्याने पोषक तत्त्व टिकून राहण्यास मदत होते

प्रेशर कुकिंग

डीप फ्राय करण्यापेक्षा ओव्हनमध्ये बेक केल्यास पदार्थांमध्ये कॅलरीचं प्रमाण कमी राहतं

ओव्हन बेकिंग

तेलाशिवाय तुम्ही मायक्रोव्हेव स्टीमिंगही करू शकता त्यामुळे आरोग्याला अनेक पोषक घटक मिळतात

मायक्रोव्हेव स्टीमिंग

भाज्या वाफवल्याने त्यांची चव आणि पोषण मूल्य टिकून राहतात

स्टीमिंग

ग्रीलिंगसाठी कमी तेल लागते, त्यामुळे फ्लेवहरही वाढतो, अशावेळी ग्रील हा एक चांगला ऑप्शन आहे

ग्रीलिंग

पाण्यात कमी वेळेसाठी भाज्या उकळवल्यास त्यातील पोषक तत्त्व तशीच राहतात

पाण्यात उकळवणे

तळलेलं खाणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते, अशावेळी एअर फ्रायचा ऑप्शन ट्राय करा

एअर फ्राय

कमीत कमी मसाल्यांचा उपयोग केल्यास आरोग्याला फायदेशीर ठरते

मसाले