मेष ते मीन राशींसाठी कसा असेल 30 ऑगस्टचा दिवस

Horoscope

29 August, 2025

Auther: शिल्पा आपटे

लग्नाचा विचार करत असाल तर दिवस चांगला आहे, कोर्टाच्या कामात यश

मेष 

Picture Credit: Artist

 सहज शक्य असणाऱ्या गोष्टीही अवघड होतील, जोडीदारासाठी खर्च करावा लागेल

वृषभ

बौद्धिक कामे व चर्चा करण्यात दिवस जाईल, मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपावे

मिथुन

घरी पाहुणे येतील, अती विचाराने मन विचलित होण्याची शक्यता

कर्क

कौटुंबिक किंवा संपत्ती संबंधी एखादी समस्या उदभवेल. संधीचा लाभ घ्या

सिंह

कुटुंबियांशी वाद होऊन आपले मन दुखावले जाण्याची शक्यता, नशिबाची साथ लाभेल.

कन्या

अहंपणा बाजूला ठेवून व्यावहारिक निर्णय घेणे हिताच राहील.

तूळ 

रेंगाळत असलेली कामं पूर्ण होतील, शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी

वृश्चिक

नोकरीत बढती संभवते. मित्रांसह सहलीस जाऊ शकाल. गुंतवणूक फायदेशीर

धनु

सहकारी उत्तम सहकार्य करतील, कौटुंबिक जीवनात आनंद असेल

मकर 

आरोग्याकडं लक्ष द्यावं लागेल.  शासकीय कामात यश प्राप्ती होईल.

कुंभ

मोहाला बळी पडू नका, वादविवाद टाळण्याचा प्रयत्न करावा

मीन