12 राशींसाठी कसा असेल 30 मे 2025 चा दिवस

Horoscope

29 May, 2025

Editor: Shilpa Apte

अचानक एखाद्या मोठ्या प्रोजेक्टची जबाबदारी मिळू शकते, आत्मविश्वास टिकवून ठेवा

मेष 

Picture Credit: Artist

ऑफिसच्या राजकारणापासून दूर राहा, अन्यथा अडचणी येऊ शकतात

वृषभ

मानसिक दबाव जाणवेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा

मिथुन

अनावश्यक प्रवास टाळा, कारण त्यामुळे खर्च आणि थकवा दोन्ही वाढेल.

कर्क

टीमसोबत समजूतीने वागा, कामे मार्गी लागणार, पैशांच्या दृष्टीने नवीन संधी मिळेल

सिंह

आर्थिक बाबतीत तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल कारण अचानक खर्च येऊ शकतो

कन्या

आर्थिक देवाणघेवाणची समस्या सुटू शकते. भागीदाराशी मतभेद होऊ शकतात

तूळ 

 पैशांची स्थिती थोडी गुंतागुंतीची असू शकते, धैर्य आणि समजूतदारपणाने परिस्थिती हाताळा

वृश्चिक

ऑफिसमध्ये मनमानी केल्याने वरिष्ठांशी मतभेद वाढू शकतात, विचार करून निर्णय घ्या

धनु

पैशांबद्दल बोलायचे झाल्यास, कोणतेही अडकलेले पेमेंट मिळण्याची शक्यता आहे

मकर 

अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, वादविवादापासून दूर राहा

कुंभ

पैसे कमावण्याचे नवीन मार्ग खुले होतील, अनावश्यक खर्चापासून दूर राहा

मीन