मेष ते मीन राशींसाठी कसा असेल 30 सप्टेंबरचा दिवस

Horoscope

28 September, 2025

Auther: शिल्पा आपटे

शुभ कार्यक्रमांवर खर्च केल्याने तुमची प्रतिष्ठा वाढेल. 

मेष 

Picture Credit: Artist

आर्थिक लाभ देखील मिळू शकेल. संधीची वाट न पाहता, पुढाकार घ्या

वृषभ

काही समस्या निर्माण होऊ शकतात. धोकादायक उपक्रम टाळावे

मिथुन

न्यायालयीन खटले जिंकण्याची शक्यता आहे. पत्नीचं आरोग्य सुधारेल

कर्क

बँक बॅलन्समध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर

सिंह

मनोबल वाढेल. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडूनही चांगली बातमी मिळेल.

कन्या

कुटुंबात आनंदी वातावरण राहील. खास कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी 

तूळ 

जुने मित्र अचानक भेटतील त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळेल.

वृश्चिक

घरातील ज्येष्ठांसोबत वादविवाद करण्यापेक्षा त्यांना समजून घ्या आणि शांतपणे वागा.

धनु

 उत्साहावर थोडे नियंत्रण ठेवा आणि वादविवाद टाळा.

मकर 

कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते हे लक्षात ठेवा. फोकस राहा

कुंभ

घरात वातावरण समाधानाचे असेल, विरोधकांच्या बोलण्याकडे लक्ष देवू नका

मीन