शत्रूंवर मात कराल, तुमची ताकद, बुद्धी जगाला दाखवण्याची संधी मिळेल
Picture Credit: Artist
आत्मविश्वास वाढेल, त्यामुळे कोणतंही काम करताना बिंधास्त करा
ध्येय साध्य करण्यासाठी खूप मेहनत करण्याची तयारी, महत्त्वाकांक्षेकडे लक्ष द्याल
दुसऱ्यांना मदत करताना विचार करणार नाही, वडिलोपार्जित संपत्तीचे वाद मिटतील
आर्थिक फायदा होईल, घरातील प्रश्नांवर एकत्र बसून तोडगा काढावा
जुनी देणी वसूल होतील, विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाचे योग मिळतील
घराबाहेर जाण्याचे योग आहेत, दुसऱ्यांचा सल्ला आवडणार नाही
ब्लड प्रेशर असल्यास सावधान राहा, स्वत:साठी वेळ काढा
कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नका, लहरी स्वभावाला इतरांना तोंड द्यावे लागेल
खरेदी-विक्रिच्या व्यवसायात लाभ मिळेल, चांगल्या बातम्या मिळतील
अंगामध्ये थोडा आळस संचारेल, पण त्याचे परिणाम भोगावे लागतील
स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवावा, स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा मानस राहील