मेष ते मीन राशींसाठी कसा असेल 5 ऑगस्ट 2025 चा दिवस

Horoscope

04 August, 2025

Auther: शिल्पा आपटे

सतर्क आणि सावध राहून काम करा, ज्यामुळे तुमचा आत्मसन्मान वाढेल.

मेष 

Picture Credit: Artist

घरी आर्थिक स्थिती चांगली राहील. गरज असेल तरच खर्च करा. 

वृषभ

 प्रत्येक कामात नशिबाची साथ आहे. धनलाभाचा योग, व्यवसायात नफा आहे. 

मिथुन

 थांबलेली कामे पूर्ण होणार पण खर्च जास्त, फोकस राहून काम करा

कर्क

धनलाभ, आर्थिक स्थिती उत्तम राहणार आहे. सकारात्मक वातावरण

सिंह

नोकरी करणाऱ्यांनी कामावर फोकस ठेवा, वादविवादापासून दूर राहा

कन्या

 प्रवास सुखद आणि फायदेशीर, जोडीदाराची उत्तम साथ

तूळ 

रागावर नियंत्रण ठेवा तसेच वाणीवर नियंत्रण ठेवा

वृश्चिक

 घरगुती वस्तूंवर पैसे खर्च करणार आहात, तणाव वाढेल

धनु

वाहनात बिघाड झाल्यामुळे खर्च वाढू शकतो. कौटुंबिक जबाबदारी पूर्ण कराल

मकर 

नोकरीमध्ये वातावरण ठीक असेल कामात फोकस ठेवा. तब्बेतीची काळजी घ्या

कुंभ

मानसिक आणि बौद्धिक ताणतणावातून सुटका होणार आहे.

मीन