राजकीय सहकार्य मिळेल त्यामुळे काही काम पटापट पूर्ण होईल.
Picture Credit: Artist
काही गोष्टी तुम्हाला त्रास देणार आहात पण त्यातून तुम्ही मार्ग काढाल.
नोकरीत वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल, काही कामे प्रलंबित होती ती आता मार्गी लागतील
जास्त खर्च झाल्यामुळे तुमची देणी वाढू शकते. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा.
आर्थिक व्यवहार जपून करा कारण फसवणुकिची शक्यता सासरकडून धनलाभाचा योग
व्यवसायात महत्त्वाची डिल होईल, त्याचा भविष्यात लाभ होणार
कोणत्याही वादविवादापासून दूर राहा. तुम्ही खूप दिवसांपासून कायदेशीर वादावर तोडगा मिळेल
जुने आजार किंवा कर्ज यापासून सुटका होणार आहे. त्यामुळे तुम्ही समाधानी
तुमच्या सौम्य बोलण्याने नोकरी - व्यवसायात प्रतिष्ठा वाढेल
काही कामात अडचणी आल्या तर इतरांकडून सहकार्य मिळेल.
मिळकत आणि खर्च यामध्ये समतोल ठेवण्याची गरज आहे. प्रवासाचा योग
व्यावसायिक प्रतिष्ठा वाढणार असून मान-सन्मान मिळेल.