अडकलेली कामं मार्गी लागतील, पैशाची उधळपट्टी करू नका, नवीन वाहन खरेदी
Picture Credit: Artist
कौटुंबीक जबाबदाऱ्या सांभाळून काम करा. आर्थिक स्थिती चांगली राहील
पती-पत्नीतीला वाद टोकाला जाण्याची शक्यता, सकारात्मक राहा
विवाहबाह्य प्रेमसंबंधात नकारात्मक प्रभाव पडेल, वाहन चालवताना सावध राहा
जीभेवर नियंत्रण ठेवा. जोखमीच्या कामापासून दूर राहा. दाम्पत्य जीवनात आनंद
पार्टनरशीपमध्ये पारदर्शकता ठेवा. तणाव असताना निर्णय घेणं टाळावं
पार्टनरशीपमध्ये पारदर्शकता ठेवा. तणाव असताना निर्णय घेणं टाळावं
सहकाऱ्यासोबत वाद होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदी आनंद असे
मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवेल. त्यामुळे थोडी विश्रांती घ्या.
रागीट आणि घाई करण्याच्या स्वभावाने नात्यात वितुष्ट येईल
वादांपासून दूर राहा. भांडणावेळी जुने मुद्दे उकरून काढू नका.
मेहनत आणि प्रयत्नांमुळे अडचणीही दूर होतील, कामात नवीन संधी