मेष ते मीन राशींसाठी कसा असेल 9 मे 2025 चा दिवस

Written By: Shilpa Apte

Source: artist

मानसिक समाधान मिळेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली, वैवाहिक जीवनात सुख असेल

मेष 

कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल नाही, सतर्क राहा

वृषभ

बौद्धिक आणि व्यावसायिक क्षेत्रात जे आहेत त्यांच्यासाठी दिवस चांगला आह

मिथुन 

सावध राहा आणि शक्यतो शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा

कर्क

कुटुंबात कटूपणा सुरु होता पण आता तो कमी होईल, नवीन ओळख मैत्रीत बदलू शकते

सिंह 

ऑफिसच्या कामात तुम्ही केलेले व्यवस्थापन याचे सगळीकडे कौतुक होणार 

कन्या 

काम करताना सतर्क राहा. कुटुंबात आज नाराजीचे सूर उमटतील

तूळ

कोणताही महत्त्वाचा व्यावसायिक करार तुमच्या बाजूने होईल, कामे पटापट मार्गी लागतील

वृश्चिक 

मंगलकार्यात खर्च होणार आहे. तुमच्या इच्छा आज पूर्ण होतील 

धनु

मालमत्तेच्या संदर्भातील वादावर तोडगा निघेल, तब्येतीची काळजी घ्या

मकर 

मानसिक समाधान मिळेल. ज्येष्ठ मंडळींच्या आशीर्वादाने प्रगतीच्या विशेष संधी प्राप्त होतील.

कुंभ

व्यवसायात जास्त धन गुंतवणे लाभदायक असेल, उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होणार

मीन