Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
टोमॅटोचा फेस पॅक चेहऱ्याला लावल्याने स्किनची आर्द्रता कायम राहते, ड्रायनेस कमी होतो
स्किन एक्सफॉलिएटर म्हणून काम करतो टोमॅटोचा फेस पॅक, डेड स्किन निघून जाते
स्किनमधील घाण, ऑइल जमा झाल्याने पिंपल्स होतात, फेस पॅक लावल्याने पिंपल्स दूर होतात
त्वचेतील छिद्रे बंद झाल्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. छिद्रे खोलवर साफ होतात
टोमॅटो फेस पॅक अँटी-एजिंग गुणांनी युक्त आहे, सुरकुत्या कमी होतात, अँटी-एजिंगच्या खुणाही जातात
व्हिटामिन सीयुक्त टोमॅटोचा फेस पॅक चेहऱ्याला लावल्याने टॅनिंग कमी होते