मेष ते मीन राशींसाठी कसा असेल 09 सप्टेंबरचा दिवस

Horoscope

07 September, 2025

Auther: शिल्पा आपटे

कोणाचेही सहकार्य मिळण्याची अपेक्षा ठेवू नका

मेष 

Picture Credit: Artist

 आरोग्य उत्तम राहील, आनंदाचे क्षण एन्जॉय कर

वृषभ

राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल, दिवस आनंदात जाईल

मिथुन

 धार्मिक कार्यात सहभाग घ्या, यशाची दारं उघडतील

कर्क

 तब्बेतीच्या तक्रारी जाणवतील, हितशत्रूंचा त्रास जाणवेल

सिंह

रखडलेली कामं पूर्ण होतील, इतरांवर तुमचा प्रभाव राहील

कन्या

 कर्मचारी वर्गाचे सहकार्य मिळणार, कोणत्याही गोष्टीची काळजी करू नका

तूळ 

पैशांसाठी जास्त प्रमाणात कष्ट करावे लागतील

वृश्चिक

कुटुंबीयांसोबत वेळ घालवाल, वाहन खरेदीचे योग आहेत

धनु

जिद्द आणि चिकाटीने पुढे जाल, नातेवाईकांचे सहकार्य लाभेल

मकर 

  जुनी येणी वसूल होतील, मनस्वास्थ्य सुधारेल, काळजी घ्या

कुंभ

हाती घेतलेल्या कामात यश मिळेल, मीटिंग्ज पूर्ण होतील

मीन