www.navarashtra.com

Published  Nov 11,  2024

By  Shilpa Apte

12 राशींसाठी मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या 

Pic Credit - artist

गुंतवणुक करणे टाळा. प्रेमसंबंधासाठी चांगला दिवस

मेष

महत्त्वाची जबाबदारी मिळेल, जोडीदाराच्या आरोग्याबाबत काळजी वाटेल

वृषभ

.

व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ तुमच्या जोडीदारासाठी काढा.

मिथुन

वाहन चालवताना काळजी घ्या, काही समस्यांना सामोरे जावे लागेल

कर्क

मालमत्तेशी संबंधित वाद मिटतील, वैवाहिक जीवन आनंदी राहील

सिंह

आरोग्याशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करु नका, मेहनत करावी लागेल

कन्या

 कामातील अडचणी दूर होतील, नियोजित कामं पू्र्ण होतील. 

तूळ

 समस्या सोडवण्यासाठी जोडीदाराशी संवाद साधा. जोडीदाराच्या भावनांकडे लक्ष द्या

वृश्चिक

उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळतील, आरोग्याशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. 

धनु

 पैसे गुंतवणे टाळा, नुकसान होऊ शकते, कुटुंबात वाद होतील

मकर

संयम राखावा लागेल, वैवाहिक जीवन आनंदी राहील.

कुंभ

घरात आनंदाचे वातावरण असेल, वैवाहिक जीवन आनंदी राहील.

मीन

थंडीत मखाणे खाल्ल्याने काय होते?