मेहंदीमध्ये मिक्स करा 4 गोष्टी

Life style

07 JULY, 2025

Author: शिल्पा आपटे

अँटी-बॅक्टेरियल, कुलिंग गुण आढळतात मेहंदीमध्ये, कोंडा, डेड स्किन कमी होण्यास मदत

मेहंदी

Picture Credit: Social media

मात्र, मेहंदीमध्ये काही गोष्टी मिक्स केल्यास कोंड्यापासून आराम मिळतो

काय मिक्स करावे

व्हिटामिन सी, अँटी-बॅक्टेरियलयुक्त लिंबू 1 चमचा मेहंदीमध्ये मिक्स करा

लिंबू

1 अंडं आणि 4 चमचे मेहंदी पावडर मिक्स करा, हेअर फॉलची समस्या कमी होते

अंडं

4 चमचे मेहंदी आणि 2 चमचे दही मिक्स करून लावा, केस शायनी होतात

दही

पावडर केलेला मेथी दाणा, मेहंदीमध्ये मिक्स करा, स्काल्प थंड राहतो

मेथी

मेहंदी, मेथीच्या पेस्टमध्ये ऑलिव्ह ऑइल मिक्स करा, ड्राय स्काल्प मॉइश्चर होतो

ऑलिव्ह ऑइल

हे हेअर पॅक वापरल्यास केसांची मूळं मजबूत होतात, हेअर फॉल कमी होतो

हेअर फॉल

आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा हा पॅक लावणं फायदेशीर, माइल्ड शाम्पूने केस धुवा

किती वेळा?