गाणी ऐकण्यासाठी आणि स्टायलिश दिसण्यासाठी लोकं हेडफोन्सचा वापर करतात
Picture Credit: Pinterest
कॉलेज असो किंवा ऑफीस प्रत्येकाकडे तुम्हाला हेडफोन पाहयला मिळतील
सतत हेडफोनचा वापर केल्याने काही गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो
सतत हेडफोन्सचा वापर केल्याने बहिरेपणा येऊ शकतो
याशिवाय आपल्या ऐकण्याच्या क्षमतेवर देखील परिणाम होऊ शकतो
सतत हेडफोन्सचा वापर केल्यास हृदयाच्या आजारांचा सामना करावा लागू शकतो
हेडफोन्सच्या वापरामुळे मायग्रेन आणि डोकेदुखीच्या समस्या निर्माण होऊ शकतात
हेडफोन्समुळे सोशल लाईफ आणि मेंटल हेल्थवर मोठा परिणाम होतो