www.navarashtra.com

Published  Nov 08, 2024

By  Harshada Patole

Pic Credit - Social Media

जगातील 'या' देशांमध्ये कधीच होत नाही अंधार

तुम्ही अशा ठिकाणाबद्दल ऐकले आहे का जिथे 24 तास सूर्य मावळतच नाही.  

सूर्य

जगात असे काही देश आहेत जिथे दरवर्षी ध्रुवीय दिवसाची घटना पाहायला मिळते.

दरवर्षी 

किंबहुना या देशांत अनेक दिवस सूर्य तळपत राहतो आणि रात्रीही अंधार नसतो.

दिवस 

या चमत्कारिक वाटणाऱ्या घटनेला ध्रुवीय दिवस असे म्हणतात.

ध्रुवीय दिवस

.

 ही एक नैसर्गिक घटना आहे ज्यामध्ये सूर्य पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशात चमकत राहतो.

नैसर्गिक घटना

.

ध्रुवीय दिवस प्रामुख्याने आर्क्टिक आणि अंटार्क्टिक प्रदेशात होतो. यात नॉर्वे, स्वीडन, कॅनडा, फिनलंड आणि आइसलँड देशांचा समावेश आहे.

आर्क्टिक आणि अंटार्क्टिक

आर्क्टिक आणि अंटार्क्टिक प्रदेशात मे ते जुलै महिन्यात सूर्य सतत तळपत असतो.

मे ते जुलै

 कॅनडाच्या उत्तरेकडील भागात असलेल्या अनेक शहरांमध्ये ध्रुवीय दिवसाची घटना दिसून येते.

कॅनडा

फिनलंडच्या उत्तरेकडील भागात ध्रुवीय दिवस देखील येतो.

फिनलंड

आइसलँडमध्ये ध्रुवीय दिवस देखील होतो. ध्रुवीय दिवस पाहणे हा एक विशेष अनुभव आहे.

आइसलँड