हे डाएट हाय ब्लड प्रेशर कमी करते, हृदयाचे आरोग्या सुधारते
Picture Credit: Pinterest
धान्याचा समावेश करावा, Whole grain bread आणि ब्राउन राईस
Picture Credit: Pinterest
DASH डाएटमध्ये फिश, आणि मांस समाविष्ट करावे, आरोग्यासाठी फायदेशीर
Picture Credit: Pinterest
पालक, ब्रोकोली, गाजर या भाज्या DASH डाएटमध्ये खाव्यात
Picture Credit: Pinterest
हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते फळांना, आरोग्यासाठी उपयुक्त
Picture Credit: Pinterest
स्किम मिल्क, लो-फॅट दही, पनीरचा डाएटमध्ये समावेश करावा
Picture Credit: Pinterest
हार्टच्या आरोग्यासाठी नट्स आणि सीड्स आवर्जून DASH डाएटमध्ये खा
Picture Credit: Pinterest