दसऱ्याचा मुहूर्त जाणून घ्या

Life style

 10 September, 2025

Author: शिल्पा आपटे

हिंदू धर्मात दसरा अर्थातच विजयादशमीला विशेष महत्त्व आहे

दसरा

Picture Credit:  Pinterest, Instagram

साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे विजयादशमी, या दिवशी आपट्याची पानं सोनं म्हणून दिली जातात

साडेतीन मुहूर्त

वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून दसऱ्याला विजयादमशी म्हणतात

विजयादशमी

यंदा 2 ऑक्टोबरला दसरा साजरा करण्यात येणार आहे

तारीख

2 ऑक्टोबरला दुपारी 2.9 मिनिटांपासून 2.56 पर्यंत पूजेचा मुहूर्त आहे

मुहूर्त

सूर्यास्तानंतर रावण दहन करण्यात येईल, सूर्यास्त संध्याकाळी 6 वाजून 5 मिनिटांपासून

रावण दहन

रवि योग, सुकर्मा योग, असे योग बनत असल्याने दसरा यंदा खास असेल

शुभ योग