डेटिंगमध्ये फॉलो करा 7-7-7 चा Rule

Life style

27 JULY, 2025

Author: शिल्पा आपटे

काय आहे 7-7-7 Rule जाणून घेऊया. 

7-7-7 Rule

Picture Credit: FREEPIK

या नियमाचा अर्थ पहिले 7 दिवस, मग 7 आठवडे आणि मग 7 महिने नातं समजून घ्या

अर्थ

भेटल्यावर एकमेकांशी बोलणं, बॉडी लँग्वेज, वागणं याकडे लक्ष द्यावे

पहिले 7 दिवस

या 7 आठवड्यांमध्ये हळुहळू एकमेकांच्या आवडीनिवडी समजून घ्या

7 आठवडे

या 7 महिन्यांमध्ये तुम्ही एकमेकांना व्यवस्थित ओळखलेलं आहे, नाइट आउटला जाऊ शकता

7 महिने

या Rule मुळे तुम्ही एकमेकांना समजण्यासाठी नीट वेळ देता, घाईघाईत निर्णय घेऊ नका

घाई करू नका

भावनांवर नियंत्रण राहते, समोरच्या व्यक्तीला नीट समजून घेतात, खोटी आश्वसनं देऊ नका.

फायदे

प्रत्येक नातं वेगळं असतं, या rule मुळे नात्याची वीण हळुहळू घट्ट होते

नात्याची गुंफण