Published Jan 05, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - Instagram
5 जानेवरीला ही अभिनेत्री तिचा 39 वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे
वयाच्या 39 व्य वर्षीही दीपिकी पदुकोण फिट अँड फाइन आहे
दीपिका स्वत:ला फिट ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करते
दीपिका जिमपेक्षा योगासनांना जास्त महत्त्व देते
योगासनांप्रमाणेच दीपिका अर्धा तास वॉकिंगही करते
दीपिका लो फॅट दूध, इडली, उपमा, अंडे, रवाचे पदार्थ ब्रेकफास्टमध्ये करते
.
दुपारच्या जेवणात पोळी, हिरव्या भाज्या, ग्रिल्ड फिश खायला आवडते
.