Published Jan 05, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
साध्या चहा-कॉफीऐवजी blue tea पिणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं
गोकर्णच्या फुलांचा चहा इम्युनिटी वाढवण्यासाठी उपयोगी पडतो
हेल्दी डोळ्यांसाठीही गोकर्णाच्या फुलांचा चहा पिणं फायदेशीर आहे
पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी रोज गोकर्णाच्या फुलांचा चहा प्यावा
वाढणारं वजन कमी करण्यासाठी गोकर्णाची फूलं फायदेशीर
चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठई, त्वचा तजेलदार करण्यासाठी गोकर्णाच्या फुलांची मदत होते
.
गोकर्णाच्या फुलांचा चहा म्हणजेच blue tea आरोग्यासाठी खूपच उपयुक्त ठरतो
.