www.navarashtra.com

Published Nov 10,,  2024

By  Shilpa Apte

कोणत्या व्हिटामिनच्या कमतरतेमुळे बहिरेपण येऊ शकते?

Pic Credit -   iStock

व्हिटामिन्स शरीरात महत्त्वाची भूमिका बजावतात

व्हिटामिन

व्हिटामिन डीच्या कमतरतेमुळे लहान वयातच बहिरेपण येऊ शकते

व्हिटामिन डी

व्हिटॅमिन डी कानाच्या आतील लहान हाडे मजबूत करण्यास मदत करते, ज्यामुळे ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.

काम

व्हिटामिन डी ची कमतरता भरून काढण्यासाठी अंडे, दूध, दही, पनीर, मशरूम, सैल्मन फिश खावी

डाएट

व्हिटामिन डी बोन हेल्थ, इम्युन सिस्टिम, नर्व्हस सिस्टिम आणि मसल्ससाठी अतिशय उपयुक्त

कशासाठी महत्त्वाचे?

व्हिटामिन डीसाठी 30 मिनिटे उन्हात बसावे, त्यामुळेही व्हिटामिन डीची कमतरता भरून निघते

उपाय

.

जास्त प्रमाणात त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

लक्षात ठेवा

.

रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या मेथी दाण्याचं पाणी..