व्हिटामिन डी कमतरता, वेट गेन

Life style

12 October 2025

Author:  शिल्पा आपटे

शरीर निरोगी राहण्यासाठी पोषक तत्त्व महत्त्वाची भूमिका बजावतात

व्हिटामिन 

Picture Credit: Pinterest

एखाद्या व्हिटामिनची कमतरता असेल तर वेट गेन होऊ शकते

वजन-व्हिटामिन

Picture Credit: Pinterest

कॅल्शिअमची भूमिका बजावते, हाडं स्ट्राँग होतात

व्हिटामिन डी

Picture Credit: Pinterest

मात्र, व्हिटामिन डी कमी असल्यास हळुहळू वजन वाढायला सुरुवात होते

वेट गेन

Picture Credit: Pinterest

साल्मन, टूना, सार्डिन या फिशमुळे व्हिटामिन डीची कमतरता जाणवत नाही

फिश

Picture Credit: Pinterest

अंडे शरीराला प्रोटीन देते, पिवळ्या बलकामुळे व्हिटामिन डी मिळते

अंडी

Picture Credit: Pinterest

मशरूम टेस्टी असतात, त्याचप्रमाणे व्हिटामिन डीचा रिच सोर्स आहे

मशरूम

Picture Credit: Pinterest

मात्र, हे सगळे पदार्थ खाताना योग्य प्रमाणात खावेत

योग्य प्रमाण

Picture Credit: Pinterest