धावपळीच्या आयुष्यात जसं शारीरिक थकवा येतो तसाचं मानसिक तणाव देखील जाणवतो.
Picture Credit: Pixabay
अनेकदा याचं कारण नातेसंबंध किंवा करियमधील अपयश असतं.
असं असलं तरी काही अंशी याला व्हिटामीन्सची कमतरता देखील कारणीभूत आहे.
सतत चिंता, गोंधळ, चिडचिड किंवा कामात मन न लागणं या समस्या वारंवार घडत असतात.
तुम्हाला आश्चर्य वाटेल पण B12, D, B6, B1 आणि B9 यांची कमरता असल्यावर मानसिक स्वास्थ खराब होतं.
लक्ष न लागणं, स्मरणशक्ती कमी होणं,निर्णय घेताना गोंधळ उडणं.
थकवा व झोपेचा त्रास जाणवतो. यामुळे दिवसभर सतत झोप येते.
Picture Credit: Pinterest
थकवा व झोपेचा त्रास जाणवतो. यामुळे दिवसभर सतत झोप येते.
Picture Credit: Pinterest
शरीरातील फॉलिक अॅसिड कमी झालं की चिंता व नैराश्याची भावना जास्त जाणवते.
Picture Credit: Pinterest
व्हिटामनीन्सची कमतरता दूर करण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, डाळी, फळं आहारात घ्या.
Picture Credit: Pinterest