Live Location शेअर करून आपले ठिकाण कुटुंबीयांना कळवता येते.
Picture Credit: pinterest
Voice Navigation मुळे रस्ता पाहण्याऐवजी आवाजाद्वारे दिशा मिळते.
Picture Credit: pinterest
Offline Maps डाउनलोड करून इंटरनेटशिवायही मार्ग शोधता येतो.
Picture Credit: pinterest
Save Parking फीचरमुळे गाडी कुठे पार्क केली हे लक्षात ठेवता येते.
Picture Credit: pinterest
Nearby Search वापरून जवळचे पेट्रोल पंप, हॉटेल किंवा हॉस्पिटल शोधता येते.
Picture Credit: pinterest
Home आणि Work Address सेव्ह केल्याने एकाच टॅपमध्ये मार्ग मिळतो.
Picture Credit: pinterest
Traffic Updates पाहून कमी गर्दीचा आणि जलद मार्ग निवडता येतो.
Picture Credit: pinterest