Degree vs Diploma मध्ये Confuse आहात?

Life Style

02 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

12 वी नंतर काय निवडाल?

तुम्ही देखील १२ वी नंतर काय निवडावे याचा विचार करत आहात का?

Picture Credit: Pinterest

बेसिक फरक

डिग्री ही ३-४ वर्षाची असते. तर डिप्लोमा १ ते २ वर्षाचा असतो.

Picture Credit: Pinterest

डिग्री म्हणजे काय?

डिग्री म्हणजे डिप नॉलेज आणि थेरीपी. ही हुशार मुलांसाठी बेस्ट मानली जाते. 

Picture Credit: Pinterest

डिप्लोमा म्हणजे प्रॅक्टिकल स्किल फोक्स. विशेष म्हणजे कमी वेळेत शिकून जॉब मिळवण्यासाठी बेस्ट.

डिप्लोमा म्हणजे काय?

Picture Credit: Pinterest

तुम्हाला स्पेशलाजेशन हवं असेल. लॉंग टम करिअर प्लान असेल किंवा मास्टर करायचे असेल तेव्हा. 

डिग्री कधी निवडावी?

Picture Credit: Pinterest

लवकर जॉब हवा असेल. Hand on Skills शिकायचे असतील किंवा फायनास प्रेशन असेल .

डिप्लोमा कधी निवडावा?

\Picture Credit: Pinterest

डिग्री करण्यासाठी अधिक खर्च येतो. पण, डिप्लोमासाठी जास्त खर्च येत नाही. 

कॉस्ट 

Picture Credit: Pinterest

तुमचे गोल काय आहे. तुम्हाला स्टेबल करिअर हवे असल्यास डिग्री करावी. किंवा लवकर जॉब हवा असेल तर डिप्लोमा करु शकता.

फायनल निर्णय

Picture Credit: Pinterest

गुगल मॅपला कसे कळते कुठे ट्रॅफिक आहे?