फोनमधून फोटो डिलिट झालेत? असे मिळतील झटपट  

India

15 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

डिलिट किंवा ट्रॅश

बहुतेक फोन गॅलरी Apps मध्ये डिलिट किंवा ट्रॅश नावाचा फोल्डर असतो. जिथे नुकतेच डिलिट केलेले फोटो आणि व्हिडिओ ३० दिवसांसाठी साठवले जातात.

Picture Credit:  istockphoto

फोटो ट्रॅश फोल्डर

गुगल फोटोजमध्ये फोटो ट्रॅश फोल्डरमध्ये ६० दिवसांपर्यंत राहतात.

Picture Credit:  istockphoto

फोटो पुन्हा मिळतील

या फोल्डर्समध्ये जाऊन तुम्ही डिलिट केलेले फोटो शोधून ते परत मिळवू शकता.

Picture Credit:  istockphoto

गुगल फोटोजमध्ये लायब्ररी ट्रॅशवर जा. फोटो निवडा आणि ते रिस्टोअर करा.

उदा. 

Picture Credit:  istockphoto

जर फोटो ट्रॅशमध्ये सापडले नाही तर तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरुन डिस्कडिगरसारखे रिकव्हरी Apps डाउनलोड करु शकता.

गुगल प्ले स्टोअर

Picture Credit:  istockphoto

हे Apps इन्स्टॉल करुन तुम्ही तुमच्या फोनचे स्टोरेज स्कॅन करु शकता आणि हटवलेले फोटो शोधून परत मिळवू शकता.

फोनचे स्टोरेज स्कॅन 

Picture Credit:  istockphoto

काही Apps सशुल्क असतात, पण डिस्कडिगर मोफत सुद्धा रिकव्हरी देतात.

सशुल्क Apps

Picture Credit:  istockphoto

फोटो परत मिळवण्याचे यश तुम्ही फोटो हटवल्यानंतर किती लवकर ते परत मिळवण्याचा प्रयत्न करता आणि तुम्ही किती नवीन फाईल्स सेव्ह केल्या आहेत यावर अवलंबून असते.

नवीन फाईल्स

फोटो डिलिट करुन खूप दिवस झाले असतील तर ते परत मिळणे अवघड होऊ शकते.

खूप काळानंतर मिळणे कठिण

Picture Credit:  istockphoto

फोनवर ऑटो-बॅकअप नेहमी चालू ठेवा, जेणेकरुन फोटो डिलिट झाल्यास ते सहजपणे परत मिळवता येतील.

ऑटो-बॅकअप 

Picture Credit:  istockphoto