Published Jan 17, 2025
By Shweta Chavan
Pic Credit - pinterest
दिल्ली निवडणुकीसाठी भाजपाने आपली चौथी यादी जाहीर केली आहे.
या यादीद्वारे पक्षाने 9 विधानसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
.
बवाना मतदारसंघातून रवींद्र कुमार, वजीरपूर मतदारसंघातून पूनम शर्मा, दिल्ली कॅंट मतदारसंघातून भुवन तंवर
संगम विहार मतदारसंघातून चंदन कुमार चौधरी आणि त्रिलोकपुरी मतदारसंघातून रविकांत उज्जैन यांना उमेदवार म्हणून निवडण्यात आले आहे.
संजय गोयल यांना शाहदरा मतदारसंघातून, अनिल वशिष्ठ यांना बाबरपूर मतदारसंघातून आणि प्रवीण निमेश यांना गोकलपूर (अनुसूचित जाती)
यावेळी दिल्ली निवडणुकीत भाजपाने सहयोगी पक्ष जनता दल आणि लोक जनशक्ती पार्टीला दोन विधानसभा जागा दिल्या आहेत.
जदयूने बुराडी जागेवर शैलेंद्र कुमार यांना उमेदवार म्हणून उभे केले आहे.
भाजपाने 11 जानेवारी रोजी 29 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. तर 4 जानेवारी रोजी 29 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती.