राजधानी दिल्ली स्फोटानं हादरली

India

10 November 2025

Author:  शिल्पा आपटे

राजधानी दिल्लीत संध्याकाळी 6.52 मिनिटांनी स्फोट झाला

दिल्लीत स्फोट

Picture Credit: X/Google

लाल किल्ल्याजवळच्या मेट्रो स्टेशनच्या गेटजवळ झाला स्फोट

लाल किल्ल्याजवळ

Picture Credit: X/Google

या स्फोटात अनेकजण जखमी झालेत, तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती

मृत्यूमुखी

Picture Credit: X/Google

स्फोटानंतर परिसरात एकच खळबळ उडाली, वाहनं चक्काचूर झाल्याची माहिती

वाहनांचा चक्काचूर

Picture Credit: X/Google

स्फोटानंतर मोठ्या प्रमाणात आग लागली, तब्बल तासाभरानंतर आगीवर नियंत्रण

आगीचे लोट

Picture Credit: X/Google

दिल्ली मेट्रोच्या स्टेशनच्या गेट बाहेर असलेल्या गाडीत स्फोट झाला, खळबळ उडाली

कारमध्ये स्फोट

Picture Credit: X/Google

या स्फोटाप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय, 

संशयित ताब्यात

Picture Credit: X/Google