Published Jan 15, 2025
By Shweta Chavan
Pic Credit - iStock
आचारसंहितेच्या उल्लंघन केल्यामुळे मुख्यमंत्री आतिशी मार्लेना तसेच सत्ताधारी आम आदमी पक्ष(आप) कचाट्यात सापडला आहे.
येत्या 5 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. त्यानंतर तीन दिवसांनी म्हणजेच 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
आदमी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आतिशी मार्लेना यांनी सांगित
आतिशी मार्लेना यांच्याकडे सुमारे एक कोटी ४१ लाख रुपयांची संपत्ती आहे.
यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), ICICI बँक आणि बँक ऑफ बडोदामध्ये तीन खाती आहेत.
आतिशीच्या नावावर सुमारे १ लाख ३८ हजार रुपे जमा असून एसबीआय आणि ICICI बँकेत अनुक्रमे ३९ लाख आणि १८ लाखाच्या दोन एफडी (मुदत ठेवी) आहेत.
त्यांची एकूण मालमत्ता 1.20 कोटी रुपये आहे आणि अतिरिक्त गणनासह तिची घोषित मालमत्ता 1.25 कोटी रुपये आहे.