Published Nov 13, 2024
By Tejas Bhagwat
Pic Credit - istockphoto
राजधानी दिल्लीत प्रदूषणाची पातळी वाढली मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
राजधानीत प्रदूषणाची पातळी ३६१ म्हणजेच अत्यंत खराब या प्रकारात वाढली आहे.
यामुळे दिल्ली ट्रॅफिक पोलिसांनी २.७० लाखांपेक्षा जास्त वाहनांना दंड लावला आहे.
PUC नसणाऱ्या वाहनांना हा दंड आकारण्यात आला आहे.
.
या वर्षात पोलिसांनी प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर जप्तीची कारवाई देखील केली आहे.
.
प्रदूषण पातळी कमी करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.