गव्हाच्या पिठाचा पिझ्झा, एकदा नक्की बनवून पहा!

Life style

26 September, 2025

Author:  नुपूर भगत

कोमट पाण्यात साखर व ड्राय यीस्ट टाकून १० मिनिट झाकून ठेवा, जेणेकरून यीस्ट फुलून येईल.

यीस्ट तयार करणे

Picture Credit: Pinterest

गव्हाच्या पिठात मीठ, थोडे तेल व यीस्टचे मिश्रण घालून मऊसर पीठ मळा. झाकून १ ते २ तास फुगण्यासाठी ठेवा.

पीठ मळणे

Picture Credit: Pinterest

फुगलेले पीठ घेऊन गोलसर थापून पिझ्झा बेस बनवा. काट्याने छोटे छिद्र करा म्हणजे बेस व्यवस्थित शिजेल. काढा.

बेस तयार करणे

Picture Credit: Pinterest

बेस ओव्हनमध्ये किंवा तव्यावर हलका भाजून घ्या, त्यामुळे बेस कुरकुरीत होईल.

बेस भाजणे

Picture Credit: Pinterest

भाजलेल्या बेसवर पिझ्झा सॉस पसरवा.

सॉस लावणे

Picture Credit: Pinterest

कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, कॉर्न, ऑलिव्ह यांसारख्या आवडीनुसार भाज्या व किसलेले चीज वरून पसरवा.

टॉपिंग्स सजवणे

Picture Credit: Pinterest

पिझ्झा ओव्हनमध्ये १८०°C वर १५ मिनिटे बेक करा. चीज वितळले की पिझ्झा तयार आहे.

पिझ्झा बेक करणे

Picture Credit: Pinterest