www.navarashtra.com

Published August 21, 2024

By  Swarali Shaha

Pic Credit -  Social Media

25 व्या वाढदिवसानिमित्त घातली जाते दालचिनीने अंघोळ. जाणून घ्या कारण

दालचिनी हा एक प्रकारचा मसाला आहे जो अन्नापदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी वापरला जातो.

दालचिनी

तर कोणत्या देशात दालचिनीने अंघोळ घातली जाते याचा काय कारण असेल?

अंघोळ

.

तर डेन्मार्कमध्ये लोकांच्या 25 व्या वाढदिवसाला दालचिनीने अंघोळ घातली जाते

डेन्मार्क

कारण जर व्यक्ती 25 व्या वाढदिवसापर्यंत अविवाहित असेल तर दालचिनीने कुंटूंबातील लोकच अंघोळ घालतात

अविवाहित

ही शिक्षा म्हणून येथे केली जाते. शिक्षा म्हणजे 25 वर्षांचा होऊनही ती व्यक्ती अविवाहित आहे

शिक्षा

प्राचीन काळी मसाले विक्रेते एका शहरातून दुसऱ्या शहरात जात असत

मसाला विक्रेते

त्यांना लग्नासाठी जोडीदार मिळत नसे. त्यामुळे ते अविवाहित राहायचे

जोडीदार

या पुरुषांना पेपर डुड्स आणि महिलांना पेपर मेडन्स म्हटले जात असे

खास उल्लेख

मानवाने सर्वात पहिल्यांदा अन्न कधी शिजवले ?